pm suryoday yojana प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024

MNRE ने लाभार्थ्यांना थेट अनुदान आणि इतर सुविधा प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय रूफ टॉप पोर्टल तयार केले आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचे बटण दाबून या नॅशनल रूफ टॉप पोर्टलचा शुभारंभ केला. भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीत पर्यावरण रक्षणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पहिल्या करारानुसार, भारताने आपल्या वीज निर्मिती क्षमतेच्या 40% वाचवन्या बदल वचनबद्ध  आहे. 2030 पर्यंत जीवाश्म नसलेल्या…

Read More