पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यात वाढू शकतात अशा लोकांच्या अडचणी, जाणून घ्या कारण 

पीएम किसानचा पुढचा हप्ता मिळवायचा असेल तर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. जर तुम्ही अद्याप केवायसी केले नसेल तर ते लवकर करून घ्या. याशिवाय इतरही अनेक अटी आहेत, ज्याची पूर्तता केल्यानंतरच पीएम किसान योजनेची रक्कम तुमच्या खात्यात येईल. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांनी आजच ई-केवायसी, जमीन पडताळणी आणि…

Read More